Pages

Saturday 31 December 2016

पंचायत समिती शिरूरचा उपक्रमशील शाळा पुरस्कार

पंचायत समिती शिरूरचा ' उपक्रमशील शाळा' पुरस्कार मा.प्रदीपदादा कंद,अध्यक्ष जि. प.पुणे यांच्या हस्ते स्वीकारताना

Wednesday 12 October 2016

क्लस्टर लॉगिन वरून MDM ऑनलाइन बिल काढणे

Cluster login varun online Bills
*MDM अपडेट*

                                                                                                                                                                                             *केंद्रप्रमुखांच्या लॉगीन वरून शाळेच्या पोषण आहाराच्या बीलची  प्रिंट काढणे*

www.education.maharashtra.gov.in  *या साईट वर जा*
*MDM वर click करा*
*MDM login वर click करा*
*केंद्रप्रमुखांचा User ID , Password  व Captha code टाकून लॉगीन करा*
*तिसऱ्या क्रमांकाचा आडवा tab Bill मधील*
 *पहिल्यांदा fuel and vegetable वर click करा*
*bill for central Government किंवा State Government  अशा कोणत्याही एकाची निवड करा*
*Primary(१ ते ५) व upper primary ( ६ ते ८ ) यापैकी एक निवडा*
*कोणत्या महिन्याचे bill हवे आहे त्यानुसार From Date मध्ये १ तारीख निवडा व To Date मध्ये महिन्याच्या शेवटची तारीख निवडा*
*Result  वर click करा*
*आपल्या समोर केंद्राचा कोड , नाव , एकूण उपस्थित विद्यार्थी, एकूण दिवस , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी , दर व एकूण बिलाचे आकडे येतील* 
*आता केंद्राच्या नावावर click करा, आपल्या समोर केंद्रातील सर्व शाळांची माहिती येईल, आपल्या शाळेच्या नावावर click करा*
*आपल्याला आपण किती दिवस पोषण शिजवला त्याची तारीख , उपस्थित विद्यार्थी , पोषण आहार खाल्लेले विद्यार्थी, दर एकूण असे आकडे येतील*
*आपण report format मधील  PDF निवडून GO बटनावर click करा*
*आपल्याला PDF स्वरुपात रिपोर्ट व बिल आकडे मिळतील , ते डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढा*
 *अशा प्रकारे आपण आपल्या सर्व प्रकारच्या पोषण आहाराची bill प्रिंट काढू शकतो*
*♻हीच प्रक्रिया राहिलेल्या प्रकारांसाठी करा*